ठाणे- काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. ठाण्यातील वागले परिसरातील सेंट लॉरेन्स चर्च डीसुझावाडी येथील खिस्ती बांधवांनी चर्चबाहेर सामुहिक प्रार्थना करत जवानांना भावपूर्ण श्रदधांजली अर्पण केली.
ठाण्यातील वागले परिसरात नागरिकांकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध - attacks
ठाण्यातील वागले परिसरातील सेंट लॉरेन्स चर्च डीसुझावाडी येथील खिस्ती बांधवांनी चर्चबाहेर सामुहिक प्रार्थना करत जवानांना भावपूर्ण श्रदधांजली अर्पण केली.

THANE
यावेळी सामूहिक राष्ट्रगीत गाऊन पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला. संपूर्ण शहरात या हल्याचा निषेध करून हुतात्मा जवानांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.