ठाणे- कोलकाता येथे डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथील डॉक्टरांनी तसेच नागरिकांनी निषेध केला आहे. मात्र, यावेळी अत्यावश्यक सेवा बंद नसून ओपीडी सेवा सुरू आहे.
कोलकात्यातील डॉक्टरवरील हल्ल्याचा कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॅाक्टरांकडून निषेध - KALAVA
हा हल्ला फक्त डॉक्टरांवर नसून संपूर्ण आरोग्य सेवेवर असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले.
ठाणे
हा हल्ला फक्त डॉक्टरांवर नसून संपूर्ण आरोग्य सेवेवर असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. तसेच, रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सेवा दिली जात असल्याचे रुग्णालय अधीक्षक डॉ. कोरडे यांनी सांगितले.