ठाणे- मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज करण्यात येत आहे. मात्र, उद्घाटनप्रसंगी राजकीय नेत्यांना बोलावल्याने हा राजकीय कार्यक्रम असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत गोंधळ घातला.
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्र उद्धाटन कार्यक्रमात अभाविपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ - abvp
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्र उद्धाटन कार्यक्रमात राजकीय नेत्यांना बोलावल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत गोंधळ घातला.
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्र उद्धाटन कार्यक्रमात अभाविपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
दरम्यान निषेधाच्या घोषणा देऊन गोंधळ घालणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात नेले आहे.