महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bribery Case In Maharashtra : लाचखोरी प्रकरणात सीबीआयने जीएसटी अधिकाऱ्याला केली अटक - CBI Arrested GST Officier In Bribery Case

नवी मुंबईत वाशी येथे लाचखोरी प्रकरणात सीबीआयने जीएसटी अधिकाऱ्याला अटक केली (CBI Arrested GST Officier) आहे. तक्रारदाराकडून त्याच्या फर्मविरुद्धचा तपास बंद करण्यासाठी 20 लाख रूपयांची लाच मागितल्याचा आरोप अधिकाऱ्यावर (GST Officier In Bribery Case) आहे. त्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bribery Case In Maharashtra
महाराष्ट्रातील लाचखोरी प्रकरण

By

Published : Dec 20, 2022, 9:20 AM IST

नवी मुंबई :केंद्रीय अन्वेषण ब्युरोने कथित लाच प्रकरणात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अँटी इव्हेशन युनिट, वाशी, नवी मुंबई यांच्या अधीक्षकाला अटक केली (CBI Arrested GST Officier In Bribery Case) आहे. सीबीआयच्या अधिकृत निवेदनानुसार, तक्रारदाराकडून त्याच्या फर्मविरुद्धचा तपास बंद करण्यासाठी आणि त्याला अटकन करण्यासाठी 20 लाख रूपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात (Bribery Case In Maharashtra) आला.

पोलीस कोठडी :तसेच आरोपींनी 10 लाख रुपये घेण्याचे मान्य केल्याचा आरोपही करण्यात (CBI Arrested GST Officier) आला. आरोपींच्या आवारात झडती घेण्यात आली. ज्यामुळे दोषी कागदपत्रे आणि विविध जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपीला 18 डिसेंबर 2022 रोजी ठाणे येथील सक्षम न्यायालयात हजर केले असता 20 डिसेंबर 2022 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात (Arrested GST Officier In Bribery Case) आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details