ठाणे -आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका भावाने तीन मित्राच्या साथीने युवकावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील ऑडन्स कंपनीच्या वसाहतीत घडली. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. दत्तू आत्माराम कीर्तिकर, असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तर ईश्व्रर वलपल्ली, रोहित, लतेश, सूरज असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
घरा बाहेर उभा असताना चाकू हल्ला -