महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime : सासऱ्याने केले जावयावर ब्लेडने वार; मुलीला नीट नांदवत नसल्याचा राग - Thane Stabs Case

सासरी असलेल्या मुलीसोबत नवरा नीट नांदवत नसल्याच्या वादातून मुलीच्या बापाने ( Father in Law Stabs His Son in Law ) दोन साथीदारांच्या मदतीने ( Father-in-Law Stabs Daughter-in-Law ) जावयावर धारदार ब्लेडने ( Case Registered in Shantinagar Police Station ) वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील रावजीनगर येथील कुर्लावाले का मैदानात घडली आहे.

As Son-in-Law Does Not Treat The Daughter Will, Father-in-Law Stabs Daughter-in-Law
सासऱ्याने केले जावयावर ब्लेडने वार; मुलीला नीट नांदवत नसल्याचा राग

By

Published : Dec 28, 2022, 9:11 PM IST

ठाणे : जावयावर धारदार ब्लेडने सपासप वार केल्याप्रकरणी ( Father in Law Stabs His Son in Law ) हल्लेखोर सासऱ्यासह दोन अज्ञात व्यक्तींविरोधात ( Father-in-Law Stabs Daughter-in-Law ) शांतीनगर पोलीस ठाण्यात ( Case Registered in Shantinagar Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजिद गणी शेख (रा. फुटोलेनगर, भिवंडी) असे गुन्हा दाखल झालेल्या ( Father-in-law Majid Sheikh is Uncle of Son in Law ) हल्लेखोर सासऱ्याचे नाव आहे. तर, जमील अब्दुल रहीम शेख (वय. ३०, रा. रावजीनगर, भिवंडी) असे जखमी जावयाचे नाव आहे.

सासरा मजिद शेख हा जावई जमीलचा सख्खा काकापोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सासरा मजिद शेख हा जावई जमीलचा सख्खा काका असून, आरोपी मजिदच्या मुलीशी जमिलचा निकाह करण्यात आला आहे. मात्र, निकाह झाल्यानंतर काही महिन्यांनी जखमी जमील हा बायकोशी गैरवर्तन करून तिला नीट वागवत नव्हता. त्यामुळे तिच्यासोबत सासरी घडत असलेल्या प्रकाराची माहिती तिने माहेरी दिली होती. त्यामुळे सासरा व जावयामध्ये त्यावेळी किरकोळ वादही झाला होता.

भिवंडी शहरातील रावजीनगर येथील 'कुर्लावाले का मैदान'तरीदेखील जावई मुलीला नाहक त्रास देत असल्याचे समजून भिवंडी शहरातील रावजीनगर येथील 'कुर्लावाले का मैदान'मध्ये जावयाला मंगळवारी दुपारच्या सुमारास सासरा मजिदने गाठले. त्यानंतर मुलीला देत असलेल्या त्रासाचा जाब विचारत पुन्हा दोघांमध्ये वाद होऊन सासऱ्याने धारदार ब्लेडने जावई जमीलच्या पाठीवर व कपाळावर सपासप वार करून डोक्यात दगड आपटून जावयाला गंभीर जखमी केले. मुलीला त्रास दिल्यास सोडणार नाही, अशी धमकीही दिली.

सासऱ्यासह त्याच्या अन्य दोन साथीदार विविध कालमांनुसार गुन्हायाप्रकरणी जमीलकडून सासऱ्यासह त्याच्या अन्य दोन साथीदार विविध कालमांनुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सासरा व त्याचे दोन्ही साथीदार फरार झाले आहेत. तर जमीलवर एका रुग्णालयात उपचार सुरू असून या गुन्ह्याचा पुढील तपास शांतीनगर पोलीस वपोनि शंकर इंदलकर करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details