महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vegetables Rate Today : पालक, कोथिंबीर, मिरची, दोडका, शेवगा फरसबीच्या दरात वाढ - आजचा भाजीपाला दर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुडयांप्रमाणे पालकच्या दरात २००रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात ५०० ते १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात एक ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात २६०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Vegetables
Vegetables

By

Published : Sep 26, 2022, 10:58 AM IST

नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुडयांप्रमाणे पालकच्या दरात २००रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात ५०० ते १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात एक ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात २६०० रुपयांनी वाढ झाली आहे.शेवग्याच्या शेंगाच्या दरात ५०० ते एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.



भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४६०० रुपये ते ५४०० रुपये

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो
३५०० रुपये ते ४००० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
७५०० रुपये ते १०००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये६००० ते ७०००रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४४०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१९०० रुपये ते २२०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३८०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ६००० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४०००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७००० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२५०० रुपये ते ३००० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ८००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १३००० रुपये ते १६,००० रुपये

वालवड प्रति १०० किलो ६५०० रुपये ते ८००० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये


वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३८००रुपये


मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० रुपये ते ६०००रुपये


मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये


पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १५०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ४००० रुपये ते ५००० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते ३५०० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुडया
२५००रुपये ते ३००० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३५००

पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये १६०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६००रुपये ते १००० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २२०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details