महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 5, 2022, 7:48 AM IST

ETV Bharat / state

Vegetables Rate Today : पालेभाज्या कडाडल्या, इतर भाज्यांचे दर स्थिर; जाणून घ्या आजचा बाजारभाव

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC Market Vegetable Rate Today) १०० जुडयांप्रमाणे शेपूच्या दरात ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. मुळ्याच्या दरात १४०० रुपयांनी वाढ झाली (Vegetables Rate Today) आहे. कोथिंबीरच्या दरात १५०० रुपयांनी वाढ झाली आहे.शंभर किलो प्रमाणे लवंगी मिरचीच्या दरात ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Vegetables
Vegetables

नवी मुंबई -नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC Market Vegetable Rate Today) १०० जुडयांप्रमाणे शेपूच्या दरात ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. मुळ्याच्या दरात १४०० रुपयांनी वाढ झाली (Vegetables Rate Today) आहे. कोथिंबीरच्या दरात १५०० रुपयांनी वाढ झाली आहे.शंभर किलो प्रमाणे लवंगी मिरचीच्या दरात ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला (Today Vegetables Price) मिळाले.





भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २३०० रुपये ते २६०० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो
३१०० रुपये ते ३४०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ५००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
४१०० रुपये ते ४६०० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते ३२०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४४०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४८०० ते ५५००रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० रुपये ते ५५०० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २३०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१७०० रुपये ते २००० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६०००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० रुपये ते ५५०० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२३०० रुपये ते २८०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये

वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५५००रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते २८०० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते २८०० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६००रुपये


मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६५००रुपये


मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये


पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते ४००० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १४०० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १८००रुपये ते २००० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १५०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते ३००० रुपये ४०००

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये १००० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
५००रुपये ते ८०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २५०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details