Vegetables Price Today : वांगी, काकडी, भेंडीचे दर वाढले; फरसबीच्या दरात विक्रमी वाढ - आजचा बाजारभाव
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १००किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ (APMC Market Vegetables Price Today) झाली आहे. काकडीच्या दरात १२०० रुपयांनी वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात ४१०० अशी विक्रमी वाढ (Vegetables Rate Today) झाली आहे.
नवी मुंबई -नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १००किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ (APMC Market Vegetables Price Today) झाली आहे. काकडीच्या दरात १२०० रुपयांनी वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात ४१०० अशी विक्रमी वाढ (Vegetables Rate Today) झाली आहे. भेंडीच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे.इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो
२४०० रुपये ते २८०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४००० रुपये ते ५००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
६००० रुपये ते ८५०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० रुपये ते ६५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१६०० रुपये ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते ३००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २२००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते १०,००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२३०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते १०,००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५२०० रुपये ते ६२०० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४५००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३५०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २२०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया
२८००रुपये ते २४०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २००० रुपये ३०००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये १२०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६००रुपये ते ८०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये