महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vegetables Rate Today : पालेभाज्या कडाडल्या; कारली, तोंडली, लिंबूचे दरही वाढले

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुडयांप्रमाणे शेपुच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली (Vegetables Rate Today) आहे. कोथिंबीरचे दर २००० रुपयांनी वाढले. पातीच्या कांद्याच्या दरात २०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे.१००किलोंप्रमाणे तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली (APMC Market Vegetables Rate) आहे..कारल्याच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

Vegetables price
Vegetables price

By

Published : Sep 15, 2022, 2:04 PM IST

नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुडयांप्रमाणे शेपुच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली (Vegetables Rate Today) आहे. कोथिंबीरचे दर २००० रुपयांनी वाढले. पातीच्या कांद्याच्या दरात २०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे.१००किलोंप्रमाणे तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली (APMC Market Vegetables Rate) आहे..कारल्याच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे. लिंबूच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३४०० रुपये ते ३८०० रुपये

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो
२४०० रुपये ते २८०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ४००० रुपये ते ५००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
३७०० रुपये ते ४४०० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४४०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६३०० ते ८५००रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ६५०० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५८०० रुपये ते ७५०० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१८०० रुपये ते २००० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते १०,००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२५०० रुपये ते ३००० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ८५०० रुपये ते १०,००० रुपये

वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६५०० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये


वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८००रुपये


मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४४००रुपये


मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये


पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते २००० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ३५०० रुपये ते ४००० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २२०० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुडया
२०००रुपये ते २२०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २००० रुपये ३०००

पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६००रुपये ते ८०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १८०० रुपये २५०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details