महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vegetable Price Today : कोथिंबीर, मिरची, काकडीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा बाजारभाव

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Vegetable Price Today) १०० जुडयांप्रमाणे कोथिंबीरच्या (APMC Market Vegetable Price) दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. शंभर किलो प्रमाणे लवंगी मिरचीच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे.

Vegetable
Vegetable

By

Published : Sep 3, 2022, 11:17 AM IST

नवी मुंबई -नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Vegetable Price Today) १०० जुडयांप्रमाणे कोथिंबीरच्या (APMC Market Vegetable Price) दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. शंभर किलो प्रमाणे लवंगी मिरचीच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. काकडीच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले (Vegetable Price 3 September 2022).

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २२०० रुपये ते २४०० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो
३००० रुपये ते ३२०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४२०० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
५००० रुपये ते ६००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते ३२०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४७०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७०००रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४००० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१८०० रुपये ते २२०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० रुपये ते ६१००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ५००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४४०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२२०० रुपये ते २६०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४७०० रुपये ते ५१०० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७२०० रुपये

वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ५५००रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५००रुपये


मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५२०० रुपये ते ६५००रुपये


मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये


पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १८००रुपये ते २२०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २२०० रुपये २६००

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये ११०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६००रुपये ते ८०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details