ठाणे - अल्पवीयन महाविद्यालयीन विद्यार्थींनीशी नराधमाचे ईंस्टाग्रामवर ( A Girl Met On Instagram Was Raped ) सूत जुळल्यानंतर त्याने तिच्याशी नातेवाईकच्या फ्लॅटवर अॅसिड ( Girl Raped While Threatening Acid Attack ) टाकण्याची धमकी देत कुकर्म केले. या धक्कादायक प्रकाराने घाबरलेल्या विद्यार्थीनीने याबाबतची माहिती नातेवाईकांना दिली. तरुणीची आपबिती (Thane Crime) ऐकूण नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ कोनगाव पोलीस ठाणे ( Threatening Acid Attack In Thane ) गाठून घटनेची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. जय सुरेश चौधरी (वय २४, रा. सरवली, ता. भिवंडी) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.
Thane Crime : इंस्टाग्रामवर विद्यार्थींनीशी जुळले सूत, फ्लॅटवर नेऊन अॅसिड टाकण्याची धमकी देत केला बलात्कार - thane crime
सोशल मीडियावर मैत्री झालेल्या महाविद्यालयीन ( A Girl Met On Instagram Was Raped In Thane ) तरुणीवर अॅसीड टाकण्याची धमकी (Thane Crime) देत नराधमाने अत्याचार केल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात ( Girl Raped While Threatening Acid Attack ) बलात्कारासह पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जय सुरेश चौधरी या नराधमाच्या मुसक्या ( Threatening Acid Attack In Thane ) आवळल्या आहेत. त्याला न्यायालयाने 31 डिसेंबरपर्यंत कोठडी ठोठावली आहे.
अशी घडली अत्याचाराची घटनामहाविद्यालयीन शिक्षण घेणारी १७ वर्षीय पीडिता शहरात कुटूंबासह राहते. ती डोंबिवलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्यातच ईस्टाग्राम अकाऊंटवर आरोपी जयने पीडितेशी दीड ( A Girl Met On Instagram Was Raped ) वर्षांपूर्वी ओळख निर्माण केली होती. काही दिवसात दोघात मैत्री होऊन पीडितेला आरोपीने प्रेमाच्या जाळयात ओढले. त्यानंतर २५ डिसेंबरला आरोपीने मानपाडा हद्दीतून तिला दुचाकीवर बसवून कोनगावातील त्याच्या नातेवाईकाच्या एका फ्लॅटवर घेऊन आला. त्यानंतर फ्लॅटमध्येच पीडितेला अंगावर अॅसिड टाकण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार ( A Girl Met On Instagram Was Raped ) केला. या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडितेने कसेबसे घर गाठून घडलेल्या प्रकारची माहिती घरच्यांना दिली, तर त्यांना धक्काच बसला. त्यांनी पीडितेला घेऊन सुरवातीला डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपी जय विरोधात ( Threatening Acid Attack In Thane ) तक्रार दाखल केली. मात्र घटनास्थळ कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा कोनगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
आरोपीला ३१ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडीघटनेचे गांभीर्य ओळखून कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एम. शेणवी यांनी २६ डिसेंबरला तांत्रिक शोध घेत नराधमाच्या ( Threatening Acid Attack In Thane ) भिवंडी तालुक्यातील गोवा गावातून मुसक्या आवळल्या. त्याला आज २७ डिसेंबरला ठाण्याच्या विशेष पोक्सो न्यायालयात हजर केले असता ३१ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी ( A Girl Met On Instagram Was Raped ) सुनावल्याची माहिती तपास पोलीस अधिकारी शेणवी यांनी दिली आहे. तर या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.