ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आज नव्याने ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्या मृत तरुणाच्या निकट सहवासाने १० जणांना कोरोनाची लागल झाल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे महापालिका क्षेत्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ४५९ वर पोहचला असून, यापैकी १० जणांचा मृत्यू झाला तर १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्याच्या स्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २७२ आहे.
३५ कोरोनाबाधित रुग्णांची विगतवारी खालील प्रमाणे -
कल्याण-डोंबिवलीत नवीन ३५ कोरोनाबाधित रुग्णांची भर; मृत तरुणाच्या संपर्कातील १० रुग्णांचा समावेश - कल्याण डोंबिवली कोरोना अपडेट
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आज नव्याने ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्या मृत तरुणाच्या निकट सहवासाने १० जणांना कोरोनाची लागल झाल्याचे समोर आले आहे
१. महिला ४२ वर्षे, वसंत व्हॅली, कल्याण (प.)
२. पुरुष ४७ वर्षे, चिकणवर, कल्याण (प.)
३. मुलगा ७ वर्ष, चिकणघर, कल्याण(प.)
४. महिला ३३ वर्षे, चिकणघर, कल्याण (प.)
५. गुलगा १५ वर्ष, जुनी डोंबिवली, डोंबिवली प.
६. मुलगी ९ वर्षे, सरदार नगर,टिटवाळा(पूर्व)
७. बालिका १ वर्षे ४ महिने, सरदार नगर,टिटवाळा(पूर्व)
८. महिला १८ वर्षे, सरदार नगर,टिटवाळा (पूर्व)
९. पुरुष २८ वर्ष, सुभाष रोड. डोंबिवली (प.)
१०. पुरुष ३० वर्षे, लोकधारा, कल्याण (पूर्व)
११. पुरुष ३७ वर्ष, सुभाष रोड, डोंबिवली (ए.)
१२. पुरुष ३६ वर्षे, गरिबाचावाडा, डोंबिवली (प.)
१३. महिला ३२ वर्षे, विठ्ठलवाडी, कल्याण (पूर्व)
१४. मुलगो ७ वर्ष, विठ्ठलवाडी, कल्याण (मूर्व)
१५. मुलगा १७ वर्ष, विठ्ठलवाडी, कल्याण (पूर्व)
१६. महिला २५ वर्षे विठ्ठलवाडी, कल्याण (पूर्व)
१७, बालक २ वर्षे, विठ्ठलवाडी, कल्याण (पूर्व)
१८. महिला ४० वर्षे, विठ्ठलवाडी, कल्याण (पूर्व)
१९. महिला ३३ वर्ष, विठ्ठलवाडी, कल्याण (पूर्व)
२०. मुलगा ७ वर्षे, विठ्ठलवाडी, कल्याण (पूर्व)
२१. महिला ३२ वर्षे, विठ्ठलवाडी, कल्याण (पूर्व)
२२. मुलगी ५ वर्ष, विठ्ठलवाडी, कल्याण (पूर्व)
२३. मुलगा १४ बर्ष, तिसगाव, कल्याण(पूर्व)
२४. मुलगा १० वर्षे, तिसगाव, कल्याण(पूर्व)
२५. पुराष ५३ वर्षे, आनंदनगर, डोंबिवली (प.)
२६. महिला २३ वर्षे, आनंदनगर, डोंबिवली (प.)
२७. पुरुष ३४ वर्षे, पेंडसे नगर, डोंबिवली(पूर्व
२८. पुरुष ४५ वर्ष, आजदे पाडा, डोंबिवली पूर्व)
२९. पुरुष ३७ वर्षे, एम. आय. डी. सी. डोंबिवली (पूर्व)
३०, पुरुष २१ वर्ष, बेल बाजार,कल्याण(प.)
३१. महिला २९ वर्षे, गणेश नगर, डोंबिवली (प.)
३२. पुरुष ३७ वर्षे, पत्रीपूल जवळ, कल्याण (प.)
३३. पुरुष ३८ वर्ष, कपोते नगर, कल्याण (प.)
३४. पुरुष ४७ वर्षे, कुंभारखाण पाडा, डोंबिवली (प.)
३५. पुरुष ४५ वर्षे, तिसगाव, कल्याण (पूर्व)