सोलापूर- दक्षिण सोलापूरातील मंद्रुप गावात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी आहेत. पंतुसिंग जीवनसिंग रजपूत, संकेत शिवानंद चौगुले आणि पार्वती मळप्पा कोरे, अशी मृतांची नावे आहेत. तर रविकांत राजकुमार नुळे, धरेप्पा लिंगप्पा म्हेत्रे हे दोघे जखमी आहेत.
सोलापुरात वीज पडून तिघांचा मृत्यू तर दोन जखमी, मृतांमध्ये एका महिलेचा समावेश - died
पावसाळ्याला सुरूवात होताच अनेक घटना समोर येत असतानाच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे.
सोलापूरात वीज पडून तिघांचा मृत्यू
पावसाळ्याला सुरूवात होताच अनेक घटना समोर येत असतानाच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
Last Updated : Jul 1, 2019, 7:09 PM IST