मुंबई- निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर भाजप कार्यालयामध्ये दुपारपर्यंत हालचाल पाहायला मिळाले नव्हते. मात्र, भाजप 100 चा टप्पा गाठते असे कळल्यानंतर भाजप कार्यालयाबाहेर ढोल-ताशे वाजवून भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष - maharashtra election results live update
निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर भाजप कार्यालयामध्ये दुपारपर्यंत हालचाल पाहायला मिळाले नव्हते. मात्र, भाजप 100 चा टप्पा गाठते असे कळल्यानंतर भाजप कार्यालयाबाहेर ढोल-ताशे वाजवून भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
![भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4854115-thumbnail-3x2-mum.jpg)
संग्रहीत छायाचित्र
माहिती देताना प्रतिनिधी महेश बागल
या दरम्यान पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले की, राज्यातील जनतेने दिलेल्या भरघोस पाठिंब्याचे आम्ही स्वागत करतो.
Last Updated : Oct 24, 2019, 2:41 PM IST