सोलापूर :श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ( Shri Siddheshwar Cooperative Sugar Factory ) चिमणीच वादळ दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. महाराष्ट्र राज्य कामगार साखर कारखानदार ( Maharashtra State Workers Sugar Factory ) युनियनचे राज्य अध्यक्ष तात्या काळे ( Tatya Kale State President of Sugar Factory Union ) हे या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीला पाठिंबा दिला. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून साखर कारखाना बंद पाडत असतील आणि राजकारण करत असतील तर, त्याला राज्य सरकार सर्वस्वी जबाबदार असेल आणि राज्यातील सर्व साखर कारखान्यातील कामगार आंदोलनाचा पवित्रा घेत राज्यातील सर्व गाळप बंद पाडतील असा इशारा देण्यात आला.
Tatya Kale : सिद्धेश्वरच्या चिमणीसाठी राज्यातील सर्व साखर कारखान्याचे गाळप रोखू; तात्या काळेनी दिला इशारा - सर्व साखर कारखान्याचे गाळप रोखू
श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ( Shri Siddheshwar Cooperative Sugar Factory ) चिमणी पाडून साखर कारखाना बंद ( sugar factory was closed by pulling down chimney ) पाडत असतील आणि राजकारण करत असतील तर, त्याला राज्य सरकार सर्वस्वी जबाबदार असेल आणि राज्यातील सर्व साखर कारखान्यातील कामगार आंदोलनाचा पवित्रा घेत राज्यातील सर्व गाळप बंद पाडतील असा इशारा देण्यात आला.
राज्यातील सर्व साखर कारखाने बंद पाडू :महाराष्ट्र राज्याचे साखर कारखाना कामगार युनियनचे राज्याध्यक्ष तात्या काळे हे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथे येऊन आंदोलनात सहभागी झाले.आंदोलकांना आश्वासन देत ,त्यांनी माहिती दिली की,साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी हे सर्व राजकारण सूरज आहे.चिमणी पाडली किंवा त्याची उंची कमी केली तर ,साखर कारखाना बंद पडेल,आणि बेरोजगारीची कुऱ्हाड पडेल.असे झाले तर ,आम्ही राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्याचे कामगार घेऊन आंदोलन करून गाळप बंद करू.राज्यातील सर्व साखर कारखाने बंद करू असा इशारा दिला.