सोलापूर - अरुण जेटली आणि पवार कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे जेटली यांच्या जाण्याने आमचे व्यक्तिगतरीत्या नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
अरुण जेटलींच्या निधनाने व्यक्तीगत हानी - सुप्रिया सुळे - अरुण जेटलींच्या निधनाने व्यक्तीगत हानी
अरुण जेटली आणि पवार कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे जेटली यांच्या जाण्याने आमचे व्यक्तिगतरीत्या नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
अरुण जेटलींच्या निधनाने व्यक्तीगत हानी - सुप्रिया सुळे
मागील 13 वर्षापासून संसदेत काम करत असताना अरुण जेटली यांच्यासोबत नेहमीच अनेक विषयावर बोलण्याचा संबंध आलेला होता. अरुण जेटली हे वेगळ्या विचारधारेच्या पक्षाचे नेते असले तरीही आमच्यासाठी ते मार्गदर्शक होते. अरुण जेटली यांचा पराटे खाण्याचा किस्साही सुप्रिया सुळे यांनी सांगितला.