महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपचे सरकार येणे शेतकरी हिताचे नाही - राजू शेट्टी - परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

गेल्या 5 वर्षांचा कारभार पाहता भाजप सरकारची धोरणं ही शेतकरीविरोधी राहिली आहेत. त्यामुळे राज्यात जो माहौल तयार झालायं त्याचा विचार करता भाजपचे सरकार येणे शेतकऱ्यांना पुन्हा त्रासदायक ठरणार असल्याची टीका शेट्टींनी केली.

राजू शेट्टी

By

Published : Nov 8, 2019, 8:32 AM IST

सोलापूर- सरकार कोणाचेही असो, शेतकऱ्यांसाठी कोणालाही अंगावर घ्यायला स्वाभिमानी शेतकरी संघटना तयार आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी हिताचे नाही. शिवसेनेला काम करण्याची संधी दिली पाहिजे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले. ते आज सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजू शेट्टी माध्यमांशी बोलताना

हेही वाचा -अक्कलकोट राजघराण्याच्या राजकुमारी सुनिताराजे भोसले यांचं निधन

शेट्टी म्हणाले, गेल्या 5 वर्षांचा कारभार पाहता भाजप सरकारची धोरणं ही शेतकरीविरोधी राहिली आहेत. त्यामुळे राज्यात जो माहौल तयार झालायं त्याचा विचार करता भाजपचे सरकार येणे शेतकऱ्यांना पुन्हा त्रासदायक ठरणार असल्याची टीका शेट्टींनी केली.

हेही वाचा - बार्शीमध्ये लक्झरी बस-बोलेरो पिकपचा भीषण अपघात

ABOUT THE AUTHOR

...view details