सोलापूर - रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली येऊन एकाचा मृत्यू झाला आहे. मृत तरूणाची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच ओळख पटेल असा कोणताही पूरावा मृतदेहाजवळ सापडलेला नाही.
रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू, ओळख अस्पष्ट - सोलापूर रेल्वे अपघातात मृत्यू
रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली येऊन एकाचा मृत्यू झाला आहे. मृत तरूणाची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच ओळख पटेल असा कोणताही पूरावा मृतदेहाजवळ सापडलेला नाही.
रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू, ओळख अस्पष्ट
शहरातील रामवाडी गोडाऊन जवळ रेल्वेच्या खाली सापडून एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली आहे. सकाळी रेल्वे रूळावर एक मृतदेह सा़पडल्याचे निदर्शनास आले. ओळख पटली नसल्याने मृतदेह शासकीय रूग्णालयात नेण्यात आला आहे.