सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात अकलूज येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेच्या व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील असल्याने त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.
मोदींची आज अकलूजमध्ये सभा, विजयसिंह मोहिते-पाटील भाजपच्या व्यासपीठावर, प्रवेशाकडे लक्ष - loksabha
मोहिते-पाटलांनी अकलूजमध्ये होणाऱ्या या सभेची जय्यत तयारी केली आहे.
मोदींची आज अकलूजमध्ये सभा
मोहिते-पाटलांनी अकलूजमध्ये होणाऱ्या या सभेची जय्यत तयारी केली आहे. सभास्थळी बारामती, माढा आणि सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत आहेत. थोड्याच वेळात याठिकाणी मोदींचे आगमन होणार आहे. नगरच्या सभेनंतर अकलूजच्या या सभेला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.
Last Updated : Apr 17, 2019, 10:50 AM IST