पंढरीच्या कानड्या विठ्ठलाला आता कर्नाटकी चंदन..! - पंढरपूरच्या मंदिर समितीला चंदन पुरवठा
पंढरपूरमधील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम चालतात. यामध्ये विविध पूजा आणि विशेषत: चंदन उटी पूजेसाठी चंदनाची मोठी गरज असते. पुजेसाठी शुध्द आणि सात्विक चंदन अल्प दरात मिळावे यासाठी मंदिर समितीने कर्नाटक सरकारकडे चंदनाची मागणी केली आहे.
पंढरपूरमधील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर
सोलापूर -पंढरपूरमधील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम चालतात. यामध्ये विविध पूजा आणि विशेषत: चंदन उटी पूजेसाठी चंदनाची मोठी गरज असते. पुजेसाठी शुध्द आणि सात्विक चंदन अल्प दरात मिळावे यासाठी मंदिर समितीने कर्नाटक सरकारकडे चंदनाची मागणी केली आहे.