महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बार्शी तालुक्यातील जवान भास्कर वाघ लडाखमध्ये अपघातात हुतात्मा - indian army soldier bhaskar wagh news

बार्शी तालुक्यातील वडाची वाडी येथील सुपूत्र भास्कर वाघ हे लडाखमध्ये भारतीय सैन्यात कार्यरत होते.

soldier bhaskar wagh
जवान भास्कर वाघ लडाखमध्ये अपघातात हुतात्मा

By

Published : Jul 15, 2020, 11:39 PM IST

सोलापूर- बार्शी तालुक्यातील वडाची वाडी येथील जवान भास्कर वाघ हे लडाखमध्ये अपघातात हुतात्मा झाले आहेत. भास्कर वाघ हे सैन्यात हवालदार या पदावर कार्यरत होते. ते लडाख येथे सैन्यात कर्तव्यावर होते.

बार्शी तालुक्यातील वडाची वाडी येथील सुपूत्र भास्कर वाघ हे लडाखमध्ये भारतीय सैन्यात कार्यरत होते. तिथेच अपघातात ते हुतात्मा झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details