सोलापूर- २६ जुलैला कारगिल विजय दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपट मोफत दाखवण्यात आला. याशिवाय राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीदेखील विद्यार्थ्यांसोबत हा चित्रपट पाहिला.
सहकार मंत्री सुभाष देशमुखांसह 4 हजार विद्यार्थ्यांनी पाहिला 'उरी द सर्जिकल स्ट्राईक ' - सोलापूर
कारगिल विजय दिनानिमित्त 18 ते 27 या वयोगटातील महाविद्यालयीन तरुणांना राज्य शासनाच्यावतीने हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीदेखील विद्यार्थ्यांसोबत हा चित्रपट पाहिला.
सुभाष देशमुखांसह 4 हजार विद्यार्थ्यांनी पाहिला उरी
कारगिल विजय दिनानिमित्त 18 ते 27 या वयोगटातील महाविद्यालयीन तरुणांना राज्य शासनाच्यावतीने हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. यावेळी सोलापूर शहरातील अडीच तर संपूर्ण जिल्ह्यातील दीड हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी हा चित्रपट पाहिला.