महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Asaram Bapu आसाराम बापूंच्या सुटकेसाठी अनुयायांचा सोलापुरात मूक मोर्चा - आसाराम बापूच्या सुटकेसाठी अनुयायांचा मूक मोर्चा

गेल्या 9 वर्षांपासून बलात्काराच्या गुन्ह्यात अटक असलेले अध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ (Asarambapu) आज मंगळवार दि. 30 ऑगस्ट रोजी सोलापुरमध्ये विविध संस्था संघटनांच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात आला.

आसाराम बापूच्या सुटकेसाठी भक्त अनुयायांचा सोलापुरात मूक मोर्चा
आसाराम बापूच्या सुटकेसाठी भक्त अनुयायांचा सोलापुरात मूक मोर्चा

By

Published : Aug 30, 2022, 9:02 PM IST

सोलापूर - गेल्या 9 वर्षांपासून बलात्काराच्या गुन्ह्यात अटक असलेले अध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ (Asarambapu) आज मंगळवार दि. 30 ऑगस्ट रोजी सोलापुरमध्ये विविध संस्था संघटनांच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात आला.

संत श्री आसाराम बापू यांच्या अटकेला ३० ऑगस्टला ९ वर्ष होऊनही जामीन, पॅरोल न मिळाल्याने तो मिळावा, फास्ट ट्रॅक कोर्ट मधून तातडीने न्याय मिळावा या मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. (Mukmorcha of Asarambapu devotees in solapur) सुमारे५ हजार भक्त या मूक मोर्चात सहभागी झाले होते.

हेही वाचा -Ganesh Chaturthi 2022 अष्टविनायकांमधील प्रत्येक गणपतीची आहेत वेगवेगळी वैशिष्ट्ये

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details