पंढरपूर -क्रिकेट स्पर्धेदरम्यान क्रिकेट खेळत ( playing cricket )असताना नेपथगावच्या तरुण क्रिकेटपटूचा गुप्तांगाला चेंडू लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी तावशी येथे घडली. विक्रम गणेश क्षीरसागर ( Vikram Ganesh Kshirsagar ) राहणार नेपतगाव असे मृत तरुणाचे नाव आहे.एका महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने तावशी तालुका पंढरपूर येथील माढा नदीच्या पात्रात क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या या स्पर्धेत निप्पदगाव येथील संघ सहभागी झाला होता.
हेही वाचा -Sunil Raut : 'संपूर्ण कुटुंबाला ईडीने अटक केली, तरी घाबरणार नाही; शिवसेना सोडणार नाही'