कणकवली- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पहायला मिळत आहे. नागरिकांनी मतदान करण्यासाठी जवळपास अर्धा तास आधीपासूनच मतदान केंद्रावर रांग लावायला सुरुवात केली. सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदारांमध्ये लगबघ वाढली आहे.
सिंधुदुर्गात मतदानाला सुरुवात; सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह - maharashtra voting
दरम्यान, रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. मात्र, सकाळी पावसाने उसंत घेतल्याने मतदारांना मतदानासाठी दिलासा मिळाला आहे.
कणकवलीमध्ये मतदानाला सुरुवात
हेही वाचा -वांद्रे पूर्वेत मतदानाला सुरुवात; 11 वाजता ठाकरे कुटुंबीय करणार येथे मतदान
दरम्यान, रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. मात्र, सकाळी पावसाने उसंत घेतल्याने मतदारांना मतदानासाठी दिलासा मिळाला आहे.
Last Updated : Oct 21, 2019, 8:12 AM IST