सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचा राजीनामा, नाणार रिफायनरी रद्द केल्याच्या निषेधार्थ निर्णय - राजीनामा
भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नाणार रिफायनरी रद्द केल्याच्या निषेधार्थ राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जठार मंगळवारी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहेत.
प्रमोद जठार
सिंधुदुर्ग - भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नाणार रिफायनरी रद्द केल्याच्या निषेधार्थ राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते मंगळवारी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहेत.