महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sindhudurg BJP And Shiv Sena : कुडाळमध्ये भाजपा कार्यकर्ते आणि शिवसेना आमदार वैभव नाईक आमने-सामने - शिवसेना आमदार वैभव नाईक

आमदार वैभव नाईक यांच्यात आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आमदार वैभव नाईक यांची गाडी भाजपा कार्यकर्त्यांनी रोखल्याने मोठा राजकीय प्रसंग याठिकाणी उद्भवला.

शिवसेना भाजपा
शिवसेना भाजपा

By

Published : Feb 14, 2022, 1:58 PM IST

Updated : Feb 14, 2022, 2:10 PM IST

सिंधुदुर्ग -कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या दरम्याने दाखल झालेल्या आमदार वैभव नाईक यांच्यात आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आमदार वैभव नाईक यांची गाडी भाजपा कार्यकर्त्यांनी रोखल्याने मोठा राजकीय प्रसंग याठिकाणी उद्भवला. यावेळी तत्काळ पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. दरम्यान पुडा नगरपंचायतीवर काँग्रेसच्या आफ्रीन करोल या नऊ मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजपा उमेदवार प्राजक्ता बांदेकर यांना आठ मते पडली आहेत.

भाजपा कार्यकर्ते व शिवसेना आमदार आमने सामने
Last Updated : Feb 14, 2022, 2:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details