महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निलेश राणेंनी बजावला मतदानाचा हक्क ! - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बातमी

नितेश राणेंच्या प्रचारात व्यस्त असलेल्या निलेश राणेंनी दुपारनंतर वरवेड गावात मतदानाचा हक्क बजावला. नितेश राणेंचा ६० ते ७० हजार मतांनी विजय नक्की होईल असा विश्वास यावेळी निलेश राणेंनी व्यक्त केला.

निलेश राणे

By

Published : Oct 21, 2019, 6:08 PM IST

Updated : Oct 21, 2019, 6:14 PM IST

सिंधुदुर्ग - माजी खासदार निलेश राणे यांनी दुपारनंतर वरवडे गावात मतदानाचा हक्क बजावला आहे.

निलेश राणेंनी वरवेड गावात मतदानाचा हक्क बजावला


नितेश राणेंच्या प्रचारात व्यस्त असलेल्या निलेश राणेंनी दुपारनंतर वरवडे गावात मतदानाचा हक्क बजावला. नितेश राणेंचा ६० ते ७० हजार मतांनी विजय नक्की होईल असा विश्वास यावेळी निलेश राणेंनी व्यक्त केला. कणकवलीत राणेविरोधात येवून राळ पेटवणाऱ्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचारसुद्धा निलेश राणेंनी घेतला. राणेंच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देवू असे सांगत उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येऊन फक्त राणेंवर बोलले. कोकणात येवून कोकणातल्या माणसावर बोलणाऱ्याचा कोकणी जनता नक्कीच समाचार घेईल, असा विश्वास निलेश राणेंनी व्यक्त केला.

Last Updated : Oct 21, 2019, 6:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details