सिंधुदुर्ग - मागील दहा ते पंधरा दिवस नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राणे विरूद्ध केसरकर असा आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला होता. यामध्ये राणे समर्थक संजू परब यांनी बाजी मारली आहे. त्यांनी 309 मतांनी सेनेच्या बाबू कुडतरकर यांचा पराभव केला आहे.
सावंतवाडीत केसरकरांना राणेंचा धक्का; संजू परब नगर परिषदेत विजयी - sawantwadi elections
राणे समर्थक संजू परब यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकरांचा 309 मतांनी पराभव करुन सावंतवाडी नगर परिषदेत बाजी मारली आहे.

सावंतवाडीत केसरकरांना राणेंचा धक्का; संजू परब नगर परिषदेत विजयी
सावंतवाडीत केसरकरांना राणेंचा धक्का; संजू परब नगर परिषदेत विजयी
भाजपचे खासदार नारायण राणे आणि दिपक केसरकर यांनी प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक अखेर भाजपने जिंकली आहे. यामुळे आमदार दिपक केसरकर यांना स्वत:च्या बालेकिल्ल्यातच सुरूंग लागलायं.