सिंधुदुर्ग - ज्या राणेंना मराठीत दोन वाक्य साधी नीट बोलता येत नाहीत, त्यांची उद्धव ठाकरेंवर चिकलफेक करायची त्यांची लायकी नाही, अशा शब्दात दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे. राणेंकडे राजकीय प्रगल्भता नाही. तसेच राणेंनी स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहीजे, असेही ते म्हणाले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांवर टीका करायची राणेंची लायकी नाही- दीपक केसरकर - सिंधुदुर्ग दीपक केसरकर बातमी
ज्यांना दोन वाक्य साधी नीट बोलता येत नाहीत, त्यांनी उध्दव ठाकरेंवर चिकलफेक करायची नाही, अशा शब्दात दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे.
![मुख्यमंत्र्यांवर टीका करायची राणेंची लायकी नाही- दीपक केसरकर deepak-kesarkar-criticize-narayan-rane-in-sindhudurg](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9731678-thumbnail-3x2-sindu.jpg)
मुख्यमंत्र्यांवर टीका करायची राणेंची लायकी नाही- दीपक केसरकर
दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया