सावंतवाडीत झाडाची फांदी वाहनांवर कोसळली; ४ महिन्याचे बाळ आणि महिला बचावली - झाडाची फांदी वाहनांवर कोसळली
सावंतवाडी कुटीर रुग्णालय परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाची फांदी इनोव्हा कार व रिक्षावर कोसळली. या दुर्घटनेत रिक्षाचालकासह ४ महिन्याचे बाळ व त्याची आई थोडक्यात बचावले.
कुटीर रुग्णालय परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाची फांदी इनोव्हा कार व रिक्षावर कोसळली
सिंधुदुर्ग -सावंतवाडी कुटीर रुग्णालय परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाची फांदी इनोव्हा कार व रिक्षावर कोसळली. या दुर्घटनेत रिक्षाचालकासह ४ महिन्याचे बाळ व त्याची आई थोडक्यात बचावले आहेत.