Nanar Refinery Project : नाणार होणार मात्र नव्या जागेत, राज्य सरकार सकारात्मक - aditya Thackeray in malvan
नाणार रिफायनरी प्रकल्प ( Nanar Refinery Project ) होणार आहे. मात्र, तो नव्या जागेत होईल अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मालवण येथे बोलताना दिली आहे. राज्य सरकार याबाबत सकारात्मक आहे असेही ते यावेळी म्हणाले.
![Nanar Refinery Project : नाणार होणार मात्र नव्या जागेत, राज्य सरकार सकारात्मक aditya thackrey](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14529082-645-14529082-1645444337246.jpg)
aditya thackrey
सिंधुदुर्ग - नाणार रिफायनरी प्रकल्प ( Nanar Refinery Project ) होणार आहे. मात्र, ते नव्या जागेत होईल अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मालवण येथे बोलताना दिली आहे. राज्य सरकार याबाबत सकारात्मक आहे असेही ते यावेळी म्हणाले. नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी जोरदार विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आज मालवणमध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर दिली.
आदित्य माध्यमांशी बोलताना
Last Updated : Mar 15, 2022, 4:51 PM IST