सातारा -कोयना धरण क्षेत्र परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे धरण साठ्यात वाढ झाल्यामुळे आज धरणाचे सर्व दरवाजे ३ फुटांवर उचले गेले. त्यामुळे कोयना नदीकाठावर असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा हाहाकार, धरणाचे दरवाजे ३ फुटांवर उचलले - Koyna River
कोयना धरणात ९० टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे धरणाचे दरवाजे ३ फुटांवर उचलले आहेत.
कोयना धरण
धरणात ९० टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे धरणाचे दरवाजे ३ फुटांवर उचलले आहेत. त्यातून तब्बल ८० हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पाण्याची वाढती आवक असल्याने आणखी विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.