VIDEO: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंच्या काळातील एकमेव सरसेनापती..
शिवजयंतीच्या निमित्ताने मराठ्यांच्या रणसंग्रामातील काही निवडक मावळ्यांचा पराक्रम 'ईटीव्ही भारत' च्या वाचकांसमोर आणत आहे. मराठ्यांच्या इतिहासात असा एकमेव सरदार झाला, ज्याने छत्रपती शिवाजी महाराज व त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही सरसेनापतीपद भूषवले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरचे मराठ्यांचे पहिले सरसेनापती तसेच संभाजी महाराजांचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावरील हा खास रिपोर्ट...
19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. यानिमित्ताने मराठ्यांच्या रणसंग्रामातील काही निवडक मावळ्यांचा पराक्रम 'ईटीव्ही भारत' च्या वाचकांसमोर आणत आहे. मराठ्यांच्या इतिहासात असा एकमेव सरदार झाला, ज्याने छत्रपती शिवाजी महाराज व त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही सरसेनापतीपद भूषवले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरचे मराठ्यांचे पहिले सरसेनापती तसेच संभाजी महाराजांचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावरील हा खास रिपोर्ट...