सातारा - माण-खटाव मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. सुदैवाने शेखर गोरे या हल्ल्यातून बचावले आहेत.
शिवसेना उमेदवार शेखर गोरे यांच्या वाहनावर अज्ञातांकडून हल्ला - शिवसेना उमेदवार शेखर गोरे
माण-खटाव मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. सुदैवाने शेखर गोरे या हल्ल्यातून बचावले आहेत.

शिवसेना उमेदवार शेखर गोरे यांच्या वाहनावर अज्ञातांकडून हल्ला
हेही वाचा -भोसले मंडळींना भ्रष्टाचाराचा पैसा स्वस्थ बसू देईना; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
हल्ल्यात त्यांच्या फोर्ड कंपनीच्या (MH 12 RN 111) गाडीचे नूकसान झाले आहे. ही घटना कुरोली-औंध रस्त्यावर घडली. या घटनेची माहिती स्वत: शेखर गोरे यांनी माध्यमांना दिली आहे.