महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस कराडमध्ये शरद पवारांकडून आदरांजली - यशवंतराव चव्हाण सृती दिन कराड बातमी

पवारांनी या वेळी स्मृतीस्थळाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. यानंतर पवार हे चव्हाण प्रतिष्ठाणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे. कराड येथील कार्यक्रम उरकून पवार हे मुंबईकडे रवाना होणार आहेत.

शरद पवार

By

Published : Nov 25, 2019, 9:41 AM IST

Updated : Nov 25, 2019, 10:47 AM IST

सातारा- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर नेते यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन आहे. यासाठी शरद पवार कराड येथे त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते.

यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस कराडमध्ये शरद पवारांकडून आदरांजली

हेही वाचा-शरद पवार आपल्यासोबत ठामपणे, चिंता करण्याचे कारण नाही - उद्धव ठाकरे

पवारांनी या वेळी स्मृतीस्थळाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. यानंतर पवार हे चव्हान प्रतिष्ठानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे. कराड येथील कार्यक्रम उरकून पवार हे मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Last Updated : Nov 25, 2019, 10:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details