सातारा - महाबळेश्वरसह वाईमध्ये जोरदार पाऊस झाल्याने कृष्णा नदीला पूर आला आहे. यामुळे वाई येथील प्रसिध्द गणपती मंदिर पाण्याखाली गेले आहे. मंदिरामध्ये कृष्णा नदीच्या पुराचे पाणी शिरले असून, पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वाई गणपती मंदिर पाण्याखाली; पाहा 'ड्रोन'ने टिपलेले हे दृश्य - कृष्णा नदी पूर
महाबळेश्वरसह वाईमध्ये जोरदार पाऊस झाल्याने कृष्णा नदीला पूर आला आहे. यामुळे वाई येथील प्रसिध्द गणपती मंदिर पाण्याखाली गेले आहे.
महाबळेश्वरसह वाईमध्ये जोरदार पाऊस झाल्याने कृष्णा नदीला पूर आला आहे. यामुळे वाई येथील प्रसिध्द गणपती मंदिर पाण्याखाली गेले आहे.
महाबळेश्वर व वाई परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. परंतू, श्रावण महिन्यामुळे महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पोलीस प्रशासनाने या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आधीच पावले उचलली व प्रवेश बंद केला आहे.