सातारा - जिल्ह्यात मागील आठ दिवसांत कोरोना बाधितांचा पाॅझिटिव्हिटी रेट तिप्पट वाढून 7.26 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत 4 हजार 19 नागरिकांच्या तपासणीअंती 292 जणांना काेरोनाची लागण ( Satara Corona Update ) झाल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली.
785 रुग्णांवर उपचार
सातारा जिल्ह्यात आजचा दर इतका होता. जिल्हा आरोग्य यंत्रणेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 4 हजार 19 नमूने घेण्यात आले. त्यापैकी 292 जणांचे अहवाल बाधित आले. सुदैवाने एकही कोविडमुळे मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात एकूण 785 सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients in Satara ) असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. तर 6 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात आजअखेर