महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Prasad Konde Deshmukh Firing Case : मराठा महासंघाच्या प्रसाद कोंडे-देशमुख यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार - अखिल भारतीय मराठा महासंघ

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या (All India Maratha Federation) युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद कोंडे-देशमुख (Prasad Konde Deshmukh firing case) यांच्यावर मंगळवारी दुपारी भादे (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील मोर्वे-वाघोशी खिंडीत दोन अज्ञात तरुणांकडून गोळीबार (firing on Prasad Konde Deshmukh Satara) करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकाने हवेत गोळीबार (security guard firing in air) केल्याने कोंडे-पाटील थोडक्यात बचावले. latest news from Satara, Satara crime

Prasad Konde Deshmukh Firing Case
प्रसाद कोंडे-देशमुख यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार

By

Published : Nov 22, 2022, 6:43 PM IST

सातारा :अखिल भारतीय मराठा महासंघाच्या (All India Maratha Federation) युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद कोंडे-देशमुख (Prasad Konde Deshmukh firing case) यांच्यावर मंगळवारी दुपारी भादे (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील मोर्वे-वाघोशी खिंडीत दोन अज्ञात तरुणांकडून गोळीबार (firing on Prasad Konde Deshmukh Satara) करण्यात आला आहे. बचावासाठी कोंडे-देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकाने देखील हवेत गोळीबार (security guard firing in air) केल्याची माहिती समोर येत आहे. latest news from Satara, Satara crime,

सुदैवाने जीवितहानी टळली -आखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद कोंडे-देशमुख यांच्यावर मंगळवारी दुपारी भादे (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील मोर्वे-वाघोशी खिंडीत दोन अज्ञात तरुणांकडून गोळीबार करण्यात आला आहे. बचावासाठी कोंडे-देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकाने देखील हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेमुळे एकच खळबळ -या घटनेमुळे खंडाळा, शिरवळसह पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबारात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. शिरवळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details