सातारा : ११ व्या हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरच्या एका धावपटूचा heart attack to National table tennis player हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू Table Tennis Player Death Satara झाला. कोल्हापूरच्या राज पटेल (वय ३२), National table tennis player Raj Patel death असे त्याचे नाव असून तो राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू होता. या घटनेने कोल्हापुरातील क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.
Table Tennis Player Death : हाफ मॅरेथॉन स्पर्धेत राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - heart attack to National table tennis player
११ व्या हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरच्या एका धावपटूचा heart attack to National table tennis player हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू Table Tennis Player Death Satara झाला. कोल्हापूरच्या राज पटेल (वय ३२), National table tennis player Raj Patel death असे त्याचे नाव असून तो राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू होता. या घटनेने कोल्हापुरातील क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.

कोल्हापुरातील क्रीडा विश्वात शोककळा -साताऱ्यातील ११ व्या हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरच्या एका धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कोल्हापूरच्या राज पटेल (वय ३२), असे त्याचे नाव असून तो राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू होता. या घटनेने कोल्हापुरातील क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. गेल्या अकरा वर्षात प्रथमच या स्पर्धेला गालबोट लागले आहे. Satara Hill Half Marathon video
मॅरेथॉनमध्ये सात हजार स्पर्धकांचा सहभाग -सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत देश-विदेशातील सात हजार स्पर्धक सहभागी झाले होते. मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या राज पटेल या तरूणाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सातारा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला असून स्पर्धेचे आयोजक आणि पोलीस देखील दाखल झाले आहेत. याठिकाणी मृताचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत धावताना आणखी तीन स्पर्धक जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.