महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात 2 हजार 59 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 32 मृत्यू - सातारा कोरोना व्हायरस बातमी

सोमवारी (दि. 3 मे) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 2 हजार 59 नव्या रुग्णांची वाढ झाली असून 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोविड केअर सेंटर
कोविड केअर सेंटर

By

Published : May 4, 2021, 7:39 PM IST

सातारा -जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालनुसार 2 हजार 59 नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तर 32 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा
2 हजार 642 वर जाऊन पोहोचला आहे.

आजवर 1 लाख 11 हजार 863 जणांना लागण

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. तालुकानिहाय कोरोनाग्रस्तांची तर आज अखेरपर्यंत बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे

जावली -74 (5 हजार 314)

कराड -316 (16 हजार 694)

खंडाळा -110 (6 हजार 875)

खटाव -188 (9 हजार 538)

कोरेगाव -171 (9 हजार 423)

माण -157 (7 हजार 137)

महाबळेश्वर -26 (3 हजार 405)

पाटण -67 (4 हजार 530)

फलटण -395 (14 हजार 372)

सातारा -414 (25 हजार 581)

वाई -120 (8 हजार 409)

इतर -21 (585) असे आजपर्यंत एकूण 1 लाख 11 हजार 863 नागरिकांना कोरोनाची लागण झाली.

जिल्ह्यात 2 हजार 642 कोरोना बाधितांचा मृत्यू

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे

सातारा -11 (781)

कराड -6 (455)

कोरेगाव -5 (244)

खटाव -5 (273)

वाई -2 (203)

जावली -1 (106)

महाबळेश्वर -2 (34)

खंडाळा -0 (85)

माण -0 (147)

पाटण -0 (120)

फलटण -0 (194), असे आजपर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 642 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -काशिळच्या कोविड रुग्णालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; 63 रुग्णांची सोय

ABOUT THE AUTHOR

...view details