महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shambhuraj Desai Corona Positive : आमदार शंभूराज देसाई होम क्वॉरंटाईन, कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह - शंभुराज देसाई कोरोना पॉझिटिव्ह

पाटणचे आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झाली असली तरी काळजीचे कारण नसल्याची माहिती स्वतः शंभूराज देसाई यांनी पत्राद्वारे दिली आहे.

Shambhuraj Desai Corona Positive
शंभुराज देसाई

By

Published : Jul 11, 2022, 7:11 PM IST

सातारा -पाटणचे आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झाली असली तरी काळजीचे कारण नसल्याची माहिती स्वतः शंभूराज देसाई यांनी पत्राद्वारे दिली आहे.

शंभुराज देसाई यांना कोरोनाची लागण
आमदार शंभूराज देसाई हे मुंबई येथील सुरुची या शासकीय निवासस्थानी गृह विलगीकरण आहेत. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असली, तरी काळजीचे कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चार ते पाच दिवस विश्रांती घेत आहे. चार-पाच दिवसात बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईन, असे त्यांनी पत्राद्वारे मतदार संघातील कार्यकर्त्यांना कळविले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details