सातारा - कराड तालुक्यातील मलकापूरमध्ये मंगळवारी (दि. ३१) जनता कर्फ्युचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत मलकापूरकरांनी घरी थांबावे, असे आवाहन मलकापूर नगरपालिकेने केले आहे.
CORONA : मलकापूरमध्ये उद्या जनता कर्फ्यू, कोणीही घराबाहेर न निघण्याचे आवाहन - जनता कर्फ्यू
कराड तालुक्यातील मलकापूरमध्ये मंगळवारी (दि. ३१) जनता कर्फ्युचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत मलकापूरकरांनी घरी थांबावे, असे आवाहन मलकापूर नगरपालिकेने केले आहे.
मलकापूरमध्ये मंगळवारी जनता कर्फ्युचे आवाहन
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराड तालुक्यातील मलकापूरमध्ये मंगळवारी जनता कर्फ्युचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत मलकापूरकरांनी घरी थांबावे, असे आवाहन मलकापूर नगरपालिकेने केले आहे.
स्वत:साठी, कुटुंबासाठी, देशासाठी मंगळवारी सुरक्षित घरीच रहा. देश लढतोय कोरोनाच्या विरोधात. त्याला साथ द्या, असे आवाहन देखील मलकापूर नगरपालिकेने नागरिकांना केले आहे.