सातारा पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याच्या रागातून पतीने आपल्या ५ आणि ६ वर्षे वयाच्या चिमुकल्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कराड तालुक्यातील गोटे या ( family planning surgery in Satara ) गावातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामदास बाबासो वायदंडे (रा. गोटे, ता. कराड) या निर्दयी बापाला ( Satara crime ) अटक केली आहे.
Satara crime news पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा राग, पतीचा दोन चिमुकल्यांवर कोयत्याने हल्ला
पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ( Satara police news ) केल्याच्या रागातून पतीने आपल्या ५ आणि ६ वर्षे वयाच्या चिमुकल्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कराड तालुक्यातील गोटे या गावातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामदास बाबासो वायदंडे (रा. गोटे, ता. कराड) या निर्दयी बापाला ( Satara crime ) अटक केली आहे.
पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याच्या रागातून पतीने ( wifes family planning surgery ) आपल्या ५ आणि ६ वर्षे वयाच्या चिमुकल्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कराड तालुक्यातील गोटे या गावातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामदास बाबासो वायदंडे (रा. गोटे, ता. कराड) या निर्दयी बापाला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. बापाने केलेल्या हल्ल्यात श्लोक रामदास वायदंडे (वय ५) व शिवम रामदास वायदंडे (वय ६) ही दोन चिमुकली जखमी झाली आहेत. यापैकी श्लोक हा गंभीर जखमी असून ( Husband assaults two children ) त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नुकतेच देशी बनावटीचे पिस्तुते जप्तदेशी बनावटीची पिस्टल विक्री (Sale of desi made pistons) करण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील तडीपार गुंडाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून नुकतेच पकडले. ( tadipar gangster arrested with pistol satara) त्याच्याकडून दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे (pistol and cartridge seized satara) आणि मोटरसायकल, असा पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. माण तालुक्यातील शेणवडी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. परशुराम रमेश कुरवले (रा. सोमवार पेठ, कराड, सध्या रा. आटपाडी, जि. सांगली), असे संशयिताचे नाव आहे.