महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विहिरीत बुडून शेतकर्‍याचा मृत्यू; कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील घटना - कराड तालुक्यातील वडगाव

विकास साळुंखे हे फुटबॉलचा पाईप काढण्यासाठी विहीरीत उतरले होते. पाईप काढत असताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Jan 14, 2020, 5:51 AM IST

सातारा -कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे काल(13 जानेवारी) विहीरीत बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विकास विठ्ठल साळुंखे (वय 40), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा -सेल्फी बेतला जीवावर.. पैठणच्या १५ वर्षीय मुलाचा जायकवाडी धरणात बुडून मृत्यू

विकास साळुंखे हे फुटबॉलचा पाईप काढण्यासाठी विहीरीत उतरले होते. पाईप काढत असताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details