महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारा छावणीत जम्मू-काश्मीरमधील शहीद जवानांना श्रद्धांजली - MAN

जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात म्हसवड येथील चारा छावणीमध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलगाम हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

SATARA

By

Published : Feb 15, 2019, 11:12 PM IST

सातारा - जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात म्हसवड येथील चारा छावणीमध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलगाम हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

माणदेशी फाउंडेशन आणि बजाज फाउंडेशन संचालित जनावरांच्या चारा छावणीत जनावरांसोबत मुक्कामी राहिलेल्या ७४ गावांमधील सुमारे ३ हजार शेतकरी कुटुंबांनी एकत्रपणे श्रद्धांजली वाहिली आहे.
यावेळी माणदेशी महिला बँक आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, बँकेचे संचालक आणि विश्वस्त अधिकारी विजय सिन्हा आणि शेतकरी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details