सातारा- विंग (ता.कराड) येथे धक्कादायक घटना घडली आहे. आदित्य बाबू कदम या 13 वर्षाच्या 7 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने आई रागवेल या छोट्या कारणामुळे विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
आई रागवेल या भितीने सातवीत शिकणाऱ्या मुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - satara
आदित्य बाबू कदम या 13 वर्षाच्या 7 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने आई रागवेल या छोट्या कारणामुळे विहरीत उडी मारून आपले जीवन संपवले आहे.
![आई रागवेल या भितीने सातवीत शिकणाऱ्या मुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3920084-thumbnail-3x2-satara.jpg)
आई रागवेल या भितीने मुलाने केली आत्महत्या
आदित्य हा शेळी चरवण्यासाठी गेला होता. शेळी चरण्यासाठी सोडली असता तिचा फास लागून मृत्यू झाला. यावरती आई रागावणार या भीतीने आदित्यने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून देण्यात आली आहे. आदित्यचा मृतदेह शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने बाहेर काढण्यात आला.
Last Updated : Jul 23, 2019, 2:37 PM IST