साताराफलटण शहरातील पुणे पंढरपूर रस्त्यावरील रानडे पेट्रोल पंपाशेजारच्या गॅलेक्सी हॉटेलसमोर डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात 22 वर्षीय तरूणी जागीच ठार झाली काजल धनंजय कुतवळ रा चौधरवाडी ता फलटण असे मृत तरूणीचे नाव आहे
Satara Accident डंपर दुचाकीच्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरूणी जागीच ठार - पुणे पंढरपूर मार्ग अपघात
पुणे पंढरपूर रस्त्यावरील रानडे पेट्रोल पंपाशेजारच्या गॅलेक्सी हॉटेलसमोर डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात 22 वर्षीय तरूणी जागीच ठार झाली काजल धनंजय कुतवळ रा चौधरवाडी ता फलटण असे मृत तरूणीचे नाव आहे
डंपरला दुचाकीची पाठीमागून धडक :घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. 16) सकाळी 9: 30 वाजण्याच्या सुमारास पुणे- पंढरपूर मार्गावरून निघालेल्या डंपरला (क्र. एम. एच.12 एम. व्ही. 4570) पाठीमागून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात काजल कुतवळ ही तरूणी गंभीर जखमी झाली. तिला फलटण शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी काजलला मृत घोषीत केले.
हेही वाचा -Karnataka Road Accident हैदराबादमधील पाच जणांचा अपघातात मृत्यू