महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sangli Wolf attacks : सांगलीत लांडग्याचा मेंढ्यांवर हल्ला, ९ मेंढ्या मृत्युमुखी, मेंढपाळाचे हजारोंचे आर्थिक नुकसान - Sangli nine sheep died

सांगली जिल्ह्यात लांडग्याने पाऊस पडत असताना लांडग्याने हा हल्ला करत मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. लांडग्याने केलेल्या या हल्ल्यात ९ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहे.( Sangli nine sheep died in Wolf attacks ) जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथे ही घटना घडली आहे. यामध्ये मेंढपाळ शेतकऱ्याचे सुमारे ७५ हजारांचे आर्थिक नुकसान झाले.

Sangli nine sheep died in Wolf attacks
सांगलीत लांडग्याचा मेंढ्यांवर हल्ला,9 मेंढ्या मृत्यूमुखी

By

Published : Oct 8, 2022, 2:54 PM IST

सांगली - सांगली जिल्ह्यात लांडग्याने पाऊस पडत असताना लांडग्याने हा हल्ला करत मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. लांडग्याने केलेल्या या हल्ल्यात ९ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहे.

( Sangli nine sheep died in Wolf attacks )जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथे ही घटना घडली आहे. यामध्ये मेंढपाळ शेतकऱ्याचे सुमारे ७५ हजारांचे आर्थिक नुकसान झाले.

मेंढपाळाचे आर्थिक नुकसान - गुरुवारी घाटनांद्रे परिसरात सुमारे रात्री एक ते दोन वाजण्याचे सुमारास मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता, यावेळी कोरे यांच्या मेंढ्या नागज-विटा रस्त्यावरील शेतातील बसल्या असताना मेंढ्यांवरती लांडग्यांनी कळपावर हल्ला चढवला.ज्यामध्ये लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या.( Sangli nine sheep died in Wolf attacks )सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला,याची माहिती मिळताच वन विभागाने भेट देऊन पंचनामा केला.
तर लांडग्यांच्या हल्ल्यामुळे मेंढपाळ शेतकऱ्यांचे सुमारे ७५ हजारांचे आर्थिक नुकसान झाले.


मेंढपाळ कर्नाटक येथील रहिवासी - कर्नाटक राज्यातल्या जिल्हा बेळगाव,तालुका चिकोडी ,जनवाड येथील लक्ष्मण मुत्ताप्पा कोरे हा मेंढपाळ आपल्या शेळ्या-मेंढ्यांच्या कळपासह सद्या कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथे आले होते.तेव्हा लांडग्याने हा हल्ला चढवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details